शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:30 IST

नागपुरकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सातवरुन दोन युवक दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. यादरम्यान हळदगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गभीर जखमी आहे.

ठळक मुद्देएक गंभीर : हळदगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपुरकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सातवरुन दोन युवक दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. यादरम्यान हळदगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गभीर जखमी आहे.सार्थक निळकंठ बाभुळकर (२७) रा. हिंगणघाट असे मृत युवकाचे नाव आहे तर त्याचा मित्र महेश प्रेमराज जांभुळे (३२) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही एम.एच.३२ ए.सी. ६४५३ क्रमांकाच्या दुचाकीने नागपुरकडून हिंगणघाटकडे येत होते. रात्रीच्या सुमारास हळदगांव शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात सार्थक जागीच गतप्राण झाला तर महेश हा गंंभीर जखमी झाला. अपघाताची माहीती मिळताच जाम महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत कऱ्हाडे यांंच्यासह पोलीस कर्मचारी गौतम तिरपुडे, शरद इंगोले, राजु बेले, गौरव खरवडे, गणेश पवार यांनी घटनास्थळ गाठून जखमी असलेल्या महेश जांभुळे याला रुग्णवाहीकेने समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.ट्रक पलटलावडनेर - बोपापूर (पो.) नजीक ट्रकचा टायर फुटल्याने टी.एन.५२ एच. ८८७१ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटी झाला. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास झाली. चालक गोविदराज हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघात