शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळल्याने झाड पडून दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:44 IST

Wardha News जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली.तालुक्यातील भारसवाडा खडकीदरम्यान मुंजेबा मंदीर नजीक बुधवारी सकाळी ११ वाजताचे दरम्यान ही घटना घडली. जखमीमध्ये मुरलीधर मुंदाने, रा. तळेगांव व पुरुषोत्तम बाळस्कर रा. ममदापुर असे दोघे आहेत.

प्राप्त माहितीनुसार मुरलीधर मु्दाने यांचे अंतोरा येथे वेल्डींगचे दुकान आहे. ते त्यांचा सहकारी पुरुषोत्तम बाळस्कर यांचे सह तळेगाववरुन अंतोरा येथे दुकानात कामावर जात होते. दरम्यान विजेचा कडकडाट सुरु असताना जोरात कडाडलेली विज भारसवाडा खडकीदरम्यान मुंजेबा मंदीर नजीकच्या रोडच्या बाभळीच्या झाडावर पडली. ते झाड कोसळले त्याच क्षणी हे दोघे त्या झाडाखाली आले असता दुचाकीसह त्यामध्ये दबले. त्यात मुरलीधर मुंदाने हे किरकोळ जखमी झाले असुन पुरुषोत्तम बाळस्कर यांचे दोन्ही पाय मोडल्याचे समजले. ही घटना खडकी येथील सुरेंद्र नागपुरे यांना दिसली त्यांनी लगेच गावात जाऊन सहकाऱ्यांना सोबत घेऊन झाडाखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे रवाना केले. 

टॅग्स :Accidentअपघात