शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची धडक; वाहक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:14 IST

येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुगुणा फुडस्जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता झाल्याने यात दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन ट्रकचा वाहक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना : सेवाग्राम येथे उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुगुणा फुडस्जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता झाल्याने यात दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन ट्रकचा वाहक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.राष्ट्रीय महामार्गाने हैद्राबादकडून नागपुरकडे जाणाऱ्या टि.एन. ३० बीएक्स. ६५०८ क्रमांकाच्या ट्रकला चुकीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आर.जे.११ जेबी ११९४ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेत दोन्ही ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला असून चुकीच्या दिशेने येणाºया ट्रकचा वाहक प्रदिपकुमार रामसिंग सिकरवार रा. गलेय्या, जि. मुर्रेना हा गंभीर जखमी झाला. तो केबिनमध्ये फसल्याने नागरिकांनी लागलीच धाव घेत त्याला बाहेर काढले. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले.दोन्ही अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरच असल्याने वाहतुकींचा खोळंबा झाला होता. त्यामुळे महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ट्रक बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. याकरिता जाम महामार्गाचे सहायक पोलीस निरिक्षक भरत कºहाडे, चंदू बन्सोड, नागेश तिवारी, बंडू डडमल, पंकज वैद्य आदी यांनी परिश्रम घेतले. या अपघाताची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून पोलीस अधिकारी महादेव महाजन व बजरंग कुंवर पुढील तपास करीत आहे.अपघात टाळण्याकरिता उपाययोजनेची गरजवणा नदी पलीकडच्या या राष्ट्रीय महामार्गावर काही लहान मोठे उद्योग आहेत. हिंगणघाटकडून सुगुणा फुडस् तसेच वणी मार्गावरील लहान मार्गाने अल्लीपूरकडे जाण्यासाठी अर्धा किमी पुढे जाऊन परत मागे यावे लागते. त्यामुळे येथे बरेचदा वाहनचालकांचा गोधळ उडत असल्याने बरेचदा चुकीच्या मार्गाने वाहने धावतात. अशा स्थितीत आपल्या मार्गाने जाणाऱ्या वाहनावर चुकीच्या मार्गाने जाणारे वाहन धडकून अपघात होतो. येथील अपघात नेहमीचेच झाल्याने सुगुणा कंपनीजवळ चौकाची निर्मिती करुन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात