शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त ट्रकला ट्रकची धडक; चालक ठार, आरोपीस अटक 

By चैतन्य जोशी | Updated: September 11, 2022 16:27 IST

नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना

वर्धा : नादुरुस्त ट्रकला मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात १० रोजी रात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली. मोहम्मद अमरुल्ला ईकराम रा. दिल्ली असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे.

मोहम्मद अमरुल्ला आणि शहानुर मुणकाद हे दोघे दिल्ली येथून चैन्नईकडे जाण्यासाठी यु.के. ०४ सी.ए. ९२१८ क्रमांकाच्या ट्रकने जात होते. दरम्यान नागपूर ते हैदराबाद मार्गावर असलेल्या हळदगाव शिवारात ट्रक गरम झाल्याने फेल पडला. चालक मोहम्मद याने ट्रक रस्त्याकडेला लावला आणि ट्रकची तपासणी करीत होता. दरम्यान मागाहून येणाऱ्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे व हयगयीने ट्रक चालवून नादुरुस्त ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात नादुरुस्त ट्रकची तपासणी करीत असलेला चालक मोहम्मद ईकराम याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर शहानुर मुण्काद हा गंभीर जखमी झाला.

समुद्रपूर पोलिसांनी अपघातस्थळी जात तत्काळ जखमीला रुग्णालयात पाठवून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. पंचनामा करुन आरोपी ट्रकचालक मथैय्युन यिनप्पन रा. कांमबटी ता. जि. सेलम, तामिळनाडू यास अटक केल्याची माहिती दिली. 

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा