शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कार कंटेनरच्या धडकेत दोन जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 15:05 IST

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर खडका जवळील घटना

तळेगाव (शामजी पंत) :- नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खडका दरम्यान कंटेनर व अल्टो कार एकमेकावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले.

मृतांमध्ये  दोघेही शासकीय कर्मचारी असल्याचे समजते ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले या अपघातातील मृतक अनंत व्यंकटराव मुसळे वय 52 वर्ष, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम, व सुभाष दत्तात्रय गायकवाड वय अंदाजे 55 जिल्हा आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन  वाशिम या पदावर कार्यरत होते.

प्राप्त माहितीनुसार वाशिम येथील हे  दोन्ही अधिकारी कोर्टाच्या केस संदर्भात कार क्रं. MH.37 G. 1601 ने  नागपूर येथे जात होते तर कंटेनर क्रं. MH.14 FT 85 95 हा नागपूर कडून अमरावतीकडे जात होता नागपूर कडून अमरावती कडे जाणाऱ्या बाजुची वर्धा नदीवरील पुलावर एक्सपेंन्टेशन ज्वाईंटचे काम पंधरा दिवसांपासून सुरू असल्याने अमरावती कडे जाणार्‍या बाजुचा मार्ग बंद करुन भिष्णुरफाट्यापासून ते नवी भारवाडी दरम्यान दोन कि.मि. पर्यंतची वाहतुक एकाच बाजुने  वळविण्यात आली आहे त्यामुळे एकाच बाजूने दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू असल्याने  दोन्ही वाहने एकमेकाला धडकून हा भीषण अपघात घडला.

घटनास्थळावरून कंटेनरने पळ काढला असून अमरावती जिल्हाच्या हद्दित भारवाडी समोर कंटेनरला सोडून ड्रायव्हर पसार झाला या घटनेची माहिती तळेगांव पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय  अार्वी येथे पाठविण्यात आले आहे.अधिकचा तपास तळेगांव पोलिस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात