शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्या मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 20:44 IST

वर्धा -वर्धा मार्गावरील बंडू जोशी यांच्या पेट्रोल पंपाच्या मागील भागांतील खाली जागेत असलेल्या खोल खड्डातील पाण्यात बुडवून दोन चिमुकल्याचा ...

वर्धा -वर्धा मार्गावरील बंडू जोशी यांच्या पेट्रोल पंपाच्या मागील भागांतील खाली जागेत असलेल्या खोल खड्डातील पाण्यात बुडवून दोन चिमुकल्याचा करुण अंत झाला. गुरुवारचे सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.पोलीस सूत्रानुसार देवळीच्या काळ्या पुलाचे परिसरातील तुषार अनिल शेळके(13)  उबेद अली आसिफ अली (12)व इतर याच वयोगटातील दोन मुले जोशी यांचे पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या खोल खड्याजवळ खेळत होते. यादरम्यान यातील शेळके व अली ही दोन मुले पाण्यात खेळण्यासाठी उतरले असता बुडावयास लागली. त्यामुळे इतर दोन मुले हा सर्व प्रकार पाहून घाबरले . व त्यांनी राहत्या घरी जाऊन ही घटना लोकांना सांगितली. याठिकाणी घरची मंडळी पोहचेपर्यंत दोन्ही मुले बुडून मरण पावली . रात्रीं साडे आठ पर्यंत या दोन्ही मुलांचे शव ग्रामीण रुग्णालयात आणून पोलीस पंचनामा करण्यात आला. मृतक दोन्ही मुले अतिशय गरीब कुटुंबातील होती. दोन्ही मुले वर्ग सातचे विध्यार्थी होते. पाण्याचा हा खड्डा मुरूम खोदून नेल्यामुळे  पडला होता. पावसाळ्याच्या पाण्यामुळे हा खडा भरला होता.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेMaharashtraमहाराष्ट्र