शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

वीज पडून दोन जनावरे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:53 PM

तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघोन्सा शिवारातील घटना : शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.गुरूवारी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण असताना अचानक वीज घरावर कोसळली. सदर घटना लक्षात येताच घरातील छबू पडवे, जगदीश पडवे यांनी घराबाहेर पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण करीत घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. आगीत शेतउपयोगी साहित्य व वैरण जळून खोळसा झाले. तसेच दोन जनावरे जखमी झालेत. या घटनेत शेतकरी संदीप पडवे यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात तब्बल अर्ध्यातासानंतर यश आले.सदर घटनेची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांना देण्यात आली. यांच्या सुचनेवरून महसूल विभागाच्या अधिकाºयांच्या चुमने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय घटनेची नोंद घेतली. नुकसानग्रस्त शेतकºयाला तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.