शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक: दोन व्यक्ती गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 21:12 IST

Wardha News समुद्रपुर तालुक्यातील जाम समुद्रपुर मार्गावरील रेनकापुर येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन दुचाकी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वर्धाः समुद्रपुर तालुक्यातील जाम समुद्रपुर मार्गावरील रेनकापुर येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन दुचाकी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आज सोमवारी ३ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आरंभा येथील रहिवासी अखिल कन्नाके आपल्या दुचाकी क्रमांक MH 32 AD 6939 ने जात असताना  चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रहिवासी प्रवीण वारके यांची दुचाकी क्रमांक M H 34 AY 9664 ची रेनकापुर येथे समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात प्रवीण वारके व अखिल कन्नाके हे दोघेही गंभीर जखमी झाले.

दोन्ही जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघात