शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलात हरिणाच्या मांसावर मारला ताव, दोघांना अटक

By चैतन्य जोशी | Updated: October 11, 2023 18:20 IST

सावंगी टी-पॉईंटवरील घटना

वर्धा : हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई १० रोजी रात्रीच्या सुमारास सावंगी हद्दीतील टी पॉईंटवर असलेल्या ठाकरे किचन हॉटेलात करण्यात आली.प्रभाकर चोंदे रा. सावंगी मेघे, सुमीत मुन रा. कंरजी भोगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून वन गुन्हा दाखल केल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली.

सावंगी परिसरातील टी पॉईंट परिसरात असलेल्या ठाकरे किचन नावाच्या हॉटेलात सहा ते सात जणांनी ओली पार्टी करीत चक्क हरिण शिजवून मासांवर ताव मारल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी कर्मचाऱ्यांसह ठाकरे किचन हॉटेलात जात तपासणी केली असता मासांचेतुकडे मिळाले. त्या मांसाचे नमुने जप्त करुन पार्टीत असलेले प्रभाकर चोंदे आणि सुमीत मुन या दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

हॉटेल मालक मोकाट कसा ?

ज्या हॉटेलात हरिणाचे मांस शिजवून खाल्ले त्या हॉटेलात यापूर्वीही अशा ओल्या पार्टी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हे मांस त्यांनी आणले कुठून हरिणाची शिकार कुणी केली, हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच हॉटेलात हरिणाचे मांस शिजवून घेतले कसे, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे हॉटेलमालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा