पोटासाठी सावरतो तोल... विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन अनेक भटक्या जमाती आपला उदरनिर्वाह करतात. यातीलच एक असलेला डोंबारी समाज जीवावर बेतणारे खेळ सादर करून स्वत:चा उदरनिर्वाह करतो. विशेष म्हणजे या समाजातील लहान मुले जीव धोक्यात टाकून ही कसरत करीत असतात. एकीकडे क्रीडा क्षेत्राकरिता निधी दिला जातो. पण हा प्रकार खेळात येत नसल्याने त्यांची कला मात्र केवळ पोट भरण्यासाठीच आयुष्यभर खर्ची होते.
पोटासाठी सावरतो तोल...
By admin | Updated: October 26, 2015 02:09 IST