ट्रक शिरला दुकानात... राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौकात हैदराबादकडून येणारा भरधाव ट्रक एचआर ३८ एम ३१९७ दुभाजक ओलांडत दुकानात शिरला. हा अपघात रविवारी पहाटे झाला. या अपघातात दोन दुचाकी व दुकानाचे नुकसान झाले. जखमी ट्रक चालकावर समुद्रपूर येथे उपचार सुरू आहे.
ट्रक शिरला दुकानात...
By admin | Updated: January 13, 2016 02:46 IST