शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची कारला धडक; तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ०१ ए. व्ही. ७०६६ क्रमांकाची कार उमरेडच्या दिशेने जात होती. भरधाव कार जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळण परिसरात आली असता समोरून येणाऱ्या एम. एच. ३४ बी. जी. ९२८६ क्रमांकाचा ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. यात कारच्या पुढील भाग चुराडा झाला असून, कारमधील अमीर हुसेन पठाण, हनिफ राहू शेख, अतुल नामदेव घायवान, उदय सुरेश बांगर, तेजस्वी नामदेव घायवान हे जखमी झालेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : भरधाव ट्रकने कारला धडक दिली. यात कारमधील पाच व्यक्ती जखमी झाले असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळण रस्ता परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास झाला.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ०१ ए. व्ही. ७०६६ क्रमांकाची कार उमरेडच्या दिशेने जात होती. भरधाव कार जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळण परिसरात आली असता समोरून येणाऱ्या एम. एच. ३४ बी. जी. ९२८६ क्रमांकाचा ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. यात कारच्या पुढील भाग चुराडा झाला असून, कारमधील अमीर हुसेन पठाण, हनिफ राहू शेख, अतुल नामदेव घायवान, उदय सुरेश बांगर, तेजस्वी नामदेव घायवान हे जखमी झालेत. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत सर्व जखमींना गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी गांधी व डॉ. वृषाली चव्हाण यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केल्यावर जखमींपैकी तिघांची प्रकृती नाजूक असल्याचे लक्षात येताच त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात