शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Updated: April 27, 2015 01:40 IST

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला.

हिंगणघाट : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोहजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. अंबादास लोंढे रा. निधा (टाकळी) असे मृतकाचे नाव आहे तर त्याचा भाऊ नानाजी लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास लोंढे हे त्यांचा भाऊ नानाजी याच्यासह दुचाकीने जात होते. दरम्यान नागपूरवरून हैदराबाद मार्गे जाणाऱ्या टी.एन. ३४ ई. ३०२८ या या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालवित असलेले अंबादास जागीच ठार झाले तर त्याचा भाऊ नानाजी गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रकचालक व क्लिनर यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नाईक घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकाचा शोध घेणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)