शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रॅव्हल्सची बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:54 IST

हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका बसच्या मागील भागाला जबर धडक दिली.

ठळक मुद्देअकरा प्रवासी जखमीजखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूर- हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात ९ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार २२ फ्रेबुवारीला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास डि.एन.आर कंपनीची टॅÑव्हल्स क्रमांक एम एच ३४ ए.व्ही १२७७ ही भरधाव वेगाने चंद्रपूरकडून नागपुरला जात असताना याच वेळी वर्धा आगाराची वर्धा समुद्रपुर बस क्रमांक एम एच १४ बि.टी १२५२ ही बस समुद्रपुरकडे येत असताना बस शेडगाव रस्ता पार करीत असताना भरधाव वेगाने निघालेल्या ट्रॅवल्सने बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. या धडकेमध्ये मांडगाव वरुण समुद्रपुर येथील शाळेत येत असलेले विद्यार्थी अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगत, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे, सर्व राहणार मांडगाव व लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार, दोन्ही राहणार भुगाव व रामा विनायक बांधेकर रा नागपुर हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जाम चौकी वरील महामार्ग पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत क-हाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवैद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलीस मार्गावर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात