शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पाणी देयक भरणा केंद्र स्थलांतरित करा

By admin | Updated: September 30, 2016 02:32 IST

कारला मार्ग व पिपरी (मेघे) परिसरात जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे पाणी येते. या पाण्याचे मासिक देयक अदा करावे लागते.

नागरिकांची मागणी : टेकडीवरील केंद्रामुळे ज्येष्ठांना होतो त्रासवर्धा : कारला मार्ग व पिपरी (मेघे) परिसरात जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे पाणी येते. या पाण्याचे मासिक देयक अदा करावे लागते. या भागातील देयक भरणा करण्याकरिता हनुमान टेकडीवरील केंद्रावर जावे लागते. येथे जाताना वृद्ध नागरिकांना त्रास हातो. स्त्रिया, युवती यांना टेकडीवर चढून जावे लागते. देयके भरल्यावर उतरूण येणे गैरसोयीचे होते. यामुळे बिल भरणा केंद्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा खालच्या स्तरावर कारला चौक परिसरात सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. देयक भरणा केंद्र गैरसोईच्या ठिकाणी असल्यामुळे पाण्याच्या देयकाची वसुली १०० टक्के पूर्ण होत नाही. तसेच आम्हाला जर कुठे लिकेज दिसत असले तर आम्ही कोणत्या नंबरवर सूचना द्यावी तो नंबर देयकात जाहीर करावा, यामुळे पिण्याची नासाडी होणारी नाही. याचा विचार विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी करावा अशी मागणीही नागरिकांनी विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देतेवेळी धनंजय वझरकर, भरत चौधरी, निळकंठ राऊत, मोरेश्वर तेलरांधे, नरेंद्र भुरे, अशोक नगराळे, सुरेश माळी, विलास तायवाड, नारायण हिंगे, श्याम जगताप, वसंत गिरी, प्रदीप कवडे, सुरेश लांडगे, गुलाब उमाटे, सुधाकर झाडे, हरिचंद्र धोंगडे, अशोक देवळीकर, नारायण बांगडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)