शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: October 11, 2023 17:34 IST

गुन्हे शाखेची कारवाई

वर्धा : मध्यप्रदेशातून गांजा आणत वर्ध्यात विक्री करणाऱ्या गांजा तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने १० रोजी रात्रीच्या सुमारास बोरगाव मेघे परिसरातील गिट्टीखदान येथून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सावंगी पोलिसात ११ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. प्यारे खाँ मेहबुब खाँ पठाण (५९) रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आरोपीच्या निवासस्थानी छापा मारला असता घर तपासणीत प्लास्टीकच्या पिशवीत ३४ हजार रुपये किंमतीचा १ किलो ७८४ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईलही जप्त करुन बेड्या ठोकल्या. त्याला गांजाबाबत विचारपूस केली असता प्यारे खाँ याने मध्यप्रदेश येथील खंडवा रेल्वेस्थानक परिसरातील रहिवासी मोहम्मद रेहमान याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली. त्याच्याविरुद्ध सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक राम खोत, संतोष दरगुडे, मनोज धात्रक, हमीद शेख, श्रीकांत खडसे, चंद्रकांत बुरंगे, नरेंद्र पाराशर, विकास अवचट, संजय बोगा, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विनोद कापसे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थArrestअटकwardha-acवर्धा