शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) शिवारातील समृद्धी महामार्गाने वर्धेच्या दिशेने येत असताना भरधाव कार अनियंत्रित होत पुलाखाली कोसळली. यात कारमधील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल याला मृत घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : पुलगाव येथून गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांचा परतीच्या प्रवासादरम्यान भरधाव वाहन अनियंत्रित झाल्याने वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथे मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात पुलगाव येथील नानाजी ऊर्फ अनिल पाटेकर याचा मृत्यू झाला, तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी झाले. परवेज चिन्नेवार, विकास पाखरे, प्रवीण बिरे, गावंडे अशी जखमींची नावे आहेत.अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) शिवारातील समृद्धी महामार्गाने वर्धेच्या दिशेने येत असताना भरधाव कार अनियंत्रित होत पुलाखाली कोसळली. यात कारमधील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल याला मृत घोषित केले. तर उर्वरित चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची मालिका सुरुच...-   देवळी नजीकच्या सेलसुरा गावाजवळ भदाडी नदीच्या पुलात वाहन कोसळून सात भावी डाॅक्टरांचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा दोन अपघात झाले. एक अपघात तळेगाव (श्या.पं.) गावाजवळ झाला तर दुसऱ्या अपघातात पुलगाव येथील इसम ठार झाला. 

 

टॅग्स :Accidentअपघात