शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-नागपूर महामार्गावर तीन वाहनांची धडक; एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 13:57 IST

नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या मामा-भांजा दर्ग्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक्स व एका ट्रेलरची आपसात धडक होऊन तीत ट्रक ड्रायव्हर जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या मामा-भांजा दर्ग्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक्स व एका ट्रेलरची आपसात धडक होऊन तीत ट्रक ड्रायव्हर जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली.वर्ध्याहून नागपूरकडे येत असलेल्या ट्रकने समोर जात असलेल्या ट्रेलरला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकसोबत त्याची धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की तीत दोन्ही ट्रक्सच्या केबिन्सचा चुराडा झाला व बाजूने जात असलेल्या ट्रेलरलाही अपघातग्रस्त केले. या अपघातात ट्रकचालक गोपाल गुप्ता, (४५) रा. नालासोपारा, मुंबई हा जागीच ठार झाला तर दुसरा ट्रक ड्रायव्हर अकरम शेख, रा. मुर्शीदाबाद हा जखमी झाला आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

टॅग्स :Accidentअपघात