शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वर्ध्यात सीसीटीव्हीमुळे तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 14:26 IST

तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देसावंगी पोलिसांची कारवाईफायनान्सचे कारण पुढे करून दुचाकीची विक्री जेरबंद करण्यात आलेल्या तीनही आरोपींनी वर्धा जिल्ह्यातील विविध भागातून व जिल्ह्याबाहेरूनही वाहने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सदर तरु ण दुचाकी खरेदी करणाऱ्यांना दुचाकीवर फायनान्सचे काही पैसे बाकी आहेत, ते तु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरु ण सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हाण (२०) व मयूर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दुचाकी चोरी करताना पंकज सुर्यवंशी हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. सदर चित्रीकरण पोलिसांना मिळताच तपासाला गती देण्यात आली. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे सर्व प्रथम पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यावरून आकाश चव्हाण व मयुर सोळंकी यालाही अटक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तीनही चोरट्यांविरु द्ध यापूर्वी चोरीचे कुठलेही गुन्हे दाखल नसले तरी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर तीनही तरु ण अट्टल चोरटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, रामदास बिसणे, संघसेन कांबळे, प्रदीप राऊत, विकास अवचट, प्रविण मुंडे आदींनी केली. 

टॅग्स :Crimeगुन्हा