शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाईप चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे,  आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथील रेल्वेस्थानक परिसरात टाकण्यात आलेली बीडची जलवाहिनी फोडून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सापळा रचून तीन अट्टल चोरट्यांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाईपलाईनचे साहित्य जप्त केले. धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे,  आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली. ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

३ दिवसांची आरपीएफ कोठडी...आरोपी चोरट्यांविरुद्ध सेवाग्राम आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करुन वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त व सह सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची आरपीएफ कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचीही माहिती जाणून घेतली जात आहे.

२०० किलोचे साहित्य पोलिसांनी केले हस्तगत तीन चोरटे पाईप फोडत असल्याचे दिसून आले. तसेच ते साहित्य पोत्यांत भरुन घेऊन जात होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी रेल्वेची संपत्ती चोरल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक राय, रमाकांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ पोत्यांतील ८ हजार रुपये किमतीचे २०० किलो साहित्य हस्तगत केले. आरोपींनी यापूर्वीही इतर दोन आरोपींसह पाईप फोडून चोरुन नेत वर्ध्यातील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याची माहिती दिली.

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर