शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचा नाद भोवला; झुल्यावरुन पडल्याने तीन जण गंभीर

By चैतन्य जोशी | Updated: April 6, 2023 11:58 IST

घोराडच्या यात्रा महोत्सवातील घटना : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

वर्धा : झुल्याच्या टोकावर सेल्फी काढण्याचा नाद काही युवकांना चांगलाच भोवला असून तीन जण गंभीर जखमी झाले तर काहींना किरकोळ जखमा झाल्या. ही घटना सेलू तालुक्यातील घोराड गावात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.चेतन राजू निमजे रा. घोराड, अंकीत संजय पराते रा. सेलू तसेच टाकळघाट येथील एका युवकाचा जखमींमध्ये समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, घोराड गावात सध्या यात्रा सुरु आहे. यात्रेत आकाशपाळणा, ड्रॅगन झुला व इतर मनोरंजनात्मक साहित्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही यात्रा दरवर्षीच नागरिकांसाठी आकर्षण ठरते. काही युवक यात्रेतील ड्रॅगन झुल्याच्या टोकावर उभे राहून सेल्फी काढत असतानाच अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली जमिनीवर कोसळले. दरम्यान यात्रेचा आनंद घेण्यासाठी उभ्या असलेल्या काही नागरिकांवर ते सर्व मुले पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेत घोराड येथील रहिवासी चेतन राजू निमजे याच्या हाताची नस फाटली तसेच हड्डी देखील टिचकली. त्याला सेवाग्राम व त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. टाकळघाट येथील युवकाच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याने त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या सेलूच्या अंकीत परातेय याच्या अंगावर ते चारही युवक पडल्याने त्याच्या मांडीच्या हड्डीचे दोन तुकडे झाले. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा