शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला अपघात; 15 प्रवासी जखमी, पोलीस दाखल

By चैतन्य जोशी | Updated: April 15, 2023 22:16 IST

चांदणी फाटा जवळील अपघात  : खरांगणा पोलीस अपघातस्थळी दाखल

वर्धा : लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्ता कडीला उलटली. अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये सुमारे 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथून लग्न सोहळा आटोपून वराती ट्रॅव्हल्स ने देवळी तालुक्यातील काजळी गावाकडे जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स चा अचानक टायर फुटल्याने  चालकाची स्टेरिंग वरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स उलटली. ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 40 वराडी प्रवास करीत होते. यापैकी पंधरा प्रवाशी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मंगल रामसिंग राठोड,नारायण गुलाब राठोड, पिंटू चव्हाण, अंकुश काशिनाथ राठोड, बळवंत पवार, ललित राजू राठोड यांच्यासह काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.

खरांगना पोलीस अपघात स्थळी दाखल

चांदणी फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याची माहिती खरांगना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर  यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी   सर्व जखमींना तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

 

टॅग्स :wardha-pcवर्धाAccidentअपघातmarriageलग्न