शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटला;  १५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 22:20 IST

Wardha News लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला.

वर्धा : लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये सुमारे १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.

 प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथून लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने देवळी तालुक्यातील काजळी गावाकडे जात होती. भरधाव ट्रॅव्हल्सचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स उलटली. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास ४० वऱ्हाडी प्रवास करीत होते. यापैकी पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  खरांगना पोलीस अपघात स्थळी दाखल चांदणी फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची माहिती खरांगना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर  यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी  सर्व जखमींना तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Accidentअपघात