शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ॲपवरून समजेल रुग्णवाहिकेचे लोकेशन! एका क्लिकवर बोलावता येणार रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:12 IST

Wardha : आणीबाणीच्या प्रसंगात सर्वसामान्यांना होणार मोठा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आता अद्ययावत करण्यात येणार आहे. '१०८ रुग्णवाहिका मोबाइल अॅपद्वारेही उपलब्ध असेल. या अॅपवरून रुग्णवाहिका कुठपर्यंत आली याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. मार्च २०२५ पासून सेवा सुरू होणार आहे.

राज्यभरात १०८ रुग्णवाहिका फार मोलाची भूमिका बजावत आहे. मात्र, बऱ्याचदा १०८ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर ती नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तिला पोहोचायला किती वेळ लागेल हे समजत नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकेची वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न करतात. रुग्णांच्या नातेवाइकांचे होणारे हाल लक्षात घेत १०८ रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हावी यासाठी मार्च २०२५ पासून मोबाइल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात या अॅपमध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

चालकाचा, डॉक्टरांचा मिळणार भ्रमणध्वनी अॅपवरुन रुग्णवाहिका बोलवि- ल्यानंतर तत्काळ चालकाचा किंवा त्यातील डॉक्टरचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा