शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मृत जनावरे कोंबलेला कंटनेर सोडून चालकाचा पोबारा; दुर्गंधी सुटल्याने प्रकरणाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 21:46 IST

Wardha News मृत जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला लावून चाकलाने पोबारा केला.

ठळक मुद्देदेवळीतील एकपाळा शिवारातील घटना

वर्धा : मृत जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला लावून चाकलाने पोबारा केला. या मृत जनावरांची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती देवळी पोलिसांना देताच आज सायंकाळच्या सुमारास हा सर्व प्रकार उडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर.जे.१४ जीके.९६९६ क्रमांकाचा कंटेनर जनावरे घेवून यवतमाळकडे जात होता. यादरम्यान बुधवारी रात्री आठ वाजता देवळी येथील यशोदा नदीच्या पुलाजवळ कंटेनरचे टायर फुटल्याने चालकाने वाहने अंदोरी मार्गावरील एकपाळा शिवाराकडे वळवून रस्त्याच्या बाजुला उभे केले. त्यांनतर कंटेनर तेथेच सोडून तेथून पळ काढला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गंधी पसरल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाळून पाहणी केली असता २२ जनावरे मृत तर तीन अत्यावस्थ आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली जोशी यांनी पाहणी केली असता ही जनावरे चार ते पाच दिवसांपूर्वी मृत पावली असल्याने त्याचे शवविच्छेदन करता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मृत सर्व जनावरे जमिनीत पुरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. तर अत्यावस्थ असलेल्या जनावरांना पडेगाव येथील गोशाळेत पाठविणार असल्याचे सांगितले. हा कंटेनर तौसिफ अहमद यांच्या नावे असल्याने पुढील तपास पोलीस करीत आहे. घटनास्थळी कुणाल हिवसे, गजानन इवनाथे, चंद्रभान मेघरे, आकाश कसर व दयाल धवने हे पोलीस कर्मचारी कार्यरत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी