शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कारला परिसरात होता बनावट नोटांचा छापखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:24 IST

समुद्रपुरच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या राजू भाष्कर इंगोले याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारला परिसरात दोन खोल्या भाड्याने घेऊन तेथेच बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देदोन खोल्या घेतल्या होत्या भाड्याने : साहित्यासह बनावट नोटा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समुद्रपुरच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या राजू भाष्कर इंगोले याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारला परिसरात दोन खोल्या भाड्याने घेऊन तेथेच बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तेथून पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटांसह साहित्य जप्त केले.समुद्रपूर येथील नवनीत गंगशेट्टीवार हे ५ एप्रिल रोजी त्यांच्या किराणा दुकानात असताना आरोपी राजू इंगोले रा. उमरी रोड, मराठा हॉटेल समोर वर्धा, याने दुकानात जाऊन हळद घेण्याच्या बहाण्याने दुकानदारास बनावट नोट देऊन फ सवणूक केली होती. तसेच इतरही दोन दुकानदारांचीही फसगत केल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी राजू इंगोले याला अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एकाच क्रमांकाच्या बनावट नोटा मिळून आल्या. सखोल तपास करण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. याकरिता विशेष पथक नियुक्त करुन या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी राजू इंगोले कडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणारे ३२ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखडे, नामदेव किटे, प्रदीप देशमुख, संजय ठोंबरे, नरेंद्र डहाके, हरीदास काकड, वैभव कट्टोजवार, सचिन खैरकार, अमिल शुक्ला, कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, आत्माराम भोयर व भूषण पुरी यांनी केली.बाजाराच्या दिवशी करायचा नोटांचा वापरजिल्ह्यातील गावांमध्ये कोणत्या दिवशी बाजार भरतो याची माहिती घेऊन आरोपी राजू इंगोले हा बाजाराच्या दिवशी बनावट नोट चलनात आणत होता. त्यामुळे पोलिसांनी राजू इंगोले याच्या राहण्याच्या व काम करण्याच्या ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा त्याने कारला येथील कोहाड लॉनजवळील दोन खोल्या कृषी केंद्राचे साहित्य घेण्याकरिता भाड्याने घेतल्या होत्या. या खोल्यांची तपासणी केली असता येथून एक इपसॉन कंपनीचे इंकजेट प्रींटर, ५०० रुपयाच्या दोन नोटा, दोन बनावट नोटा तसेच त्या नोटांच्या ३२ झेरॉक्स, एक बिल्ट रॉयल एक्झिक्युटिव्ह बॉन्ड पेपर रीम, निळया, लाल, पिवळया व काळया रंगाच्या इपसॉन कपंनीच्या बॉटल्स, कैची, फेव्हीकॉल बॉटल, खोडरबर, पांढऱ्या रंगाचे धागा बंडल, पेन्सिल आदी साहित्य जप्त करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस