शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने दुचाकी चालकास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:12 IST

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टँकरचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुधाचा वाटप करून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकाला चिरडले. ही घटना स्थानिक मॉडेल हायस्कूल भागातील पुलावर शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम पुरुषोत्तम चारोडे (२०) रा. खुबगाव, असे मृतकाचे नाव आहे.

ठळक मुद्देमॉडेल हायस्कूल परिसरातील घटना। आरोपी चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टँकरचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुधाचा वाटप करून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकाला चिरडले. ही घटना स्थानिक मॉडेल हायस्कूल भागातील पुलावर शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम पुरुषोत्तम चारोडे (२०) रा. खुबगाव, असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार, खुबगाव येथील शुभम चारोडे हा नेहमीप्रमाणे एम.एच. ३२ के ७१० क्रमांकाच्या दुचाकीने दुध घेऊन आर्वी येथे आला होता. नियोजित ठिकाणी दुधाचा वाटप केल्यानंतर तो दुचाकीने परतीचा प्रवास करीत होता. दुचाकी मॉडेल हायस्कूल भागातील पुलाजवळ आली असता पाणी घेऊन जाणाºया एम.एच. १५ जी. ८०९४ क्रमांकाच्या टँकरने त्याला जबर धडक दिली.आरोपी टँकरचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनास्थळावरून पळ काढताना गंभीर जखमी झालेल्या शुभम याला टँकरच्या चाकाखाली घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी टँकरचालकाविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात