शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाववासीयांनी अनुभवला अनोखा उद्घाटन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील कामकाज डॉक्टरांच्या दोन शासकीय निवासस्थानावरुन सुरुआहे. जागेअभावी आरोग्य व्यवस्था पूर्णत: ढेपाळल्याने नवीन इमारत तात्काळ पूर्ण करुन सेवेत आणण्याची गरज होती. दरम्यानच्या काळात या इमारतीचे बांधकाम रखडल्याने ‘लोकमत’ ने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर कामाला गती देवून काम पूर्णत्वास गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टालाटुले) :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाडून नव्याने सुसज्ज इमारत बांधण्यात आली. बºयाच दिवसांपासून ही नवी इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर आज माजी जि.प.सभापती मिलिंद भेंडे यांच्या पुढाकाराने उद्घाटनाची तयारी करण्यात आली. परंतु या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यामुळे आरोग्य केंद्राच्या गेटला हार घालून आणि इमारतीच्या बाहेर नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या उद्घाटन सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती.तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी परिसरातील २४ गावे जोडण्यात आली असून १० हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी आहे. चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील कामकाज डॉक्टरांच्या दोन शासकीय निवासस्थानावरुन सुरुआहे. जागेअभावी आरोग्य व्यवस्था पूर्णत: ढेपाळल्याने नवीन इमारत तात्काळ पूर्ण करुन सेवेत आणण्याची गरज होती. दरम्यानच्या काळात या इमारतीचे बांधकाम रखडल्याने ‘लोकमत’ ने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर कामाला गती देवून काम पूर्णत्वास गेले. या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु शुक्रवारी रात्रीपासूनच आरोग्य केंद्राच्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. शनिवारी सकाळी नियोजित वेळेनुसार उद्घाटन करण्यासाठी एकत्र आलेल्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, पं.स. सभापती महेश आगे, जि.प.सदस्य विमल प्रमोद वरभे तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मुख्य चौकात येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर सर्व नारेबाजी देत आरोग्य केंद्राकडे गेले. पण, आत प्रवेश नाकारल्याने त्यांनी गेटला हार घालून गेट समोरच नारळ फोडले. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिस