शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 17:21 IST

Wardha News वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केली आहे.

वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केल्यानंतर सुमित वानखेडे  यांचे आर्वी विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्या द्वारा अभिनंदन केले जात आहे.

सुमित वानखेडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभा सदस्य  अनिल बोंडे, आमदार दादाराव केचे, पंकज भोयर, रामदास आंबटकर, प्रताप अडसङ भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील घपाट यांना दिले आहे.

सुमित वानखडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल भाजपा चे वरिष्ठ नेते सचिन होले, भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंबाळकर ,चर्मकार संघाचे राज्याचे माजी अध्यक्ष अशोक विजयकर, विधानसभा अध्यक्ष विजय बाजपेयी, माझी पंचायत समिती उपसभापती प्रा धर्मेंद्र राऊत, शहराध्यक्ष जगन गाठे ,तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे, जितेंद्र ठाकरे ,मयूर पोकळे, बाळा नांदुरकर, निखिल कडू, सागर ठाकरे ,निखिल कडू, कुणाल कोल्हे ,बाळाभाऊ सोनटक्के, रितेश लूनावत ,  योगेश ताजनेकर सह भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :BJPभाजपाwardha-pcवर्धा