शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेचा हप्ता न मिळाल्यानेच आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:36 IST

पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.येथील प्रभाग क्रमांक ४ व वॉर्ड क्रमांक १० मधील देशमुख पुऱ्यात राहणाऱ्या गोपाल लक्ष्मण इंगोले याने आत्महत्या केली. गोपालला नगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत घरकूल मिळाले. पहिला हप्ता मिळाल्याने घराचे बांधकाम सुरु केले. घराचे बांधकाम अर्धेअधिक झाल्यावरही बांधकामाचा दुसरा हप्ता मिळाला नाही. त्याने याकरिता पालिकेचे उंबरठे झिजविले पण पैसे मिळाले नसल्याने मजूर व साहित्याचे पैसे कसे द्यावे, या विवंचनेत तो सापडला होता.त्याने पंधरा दिवसाचा कालावधी मागून साहित्याची खरेदी केली होती.पण, वेळेवर पैसे मिळाले नसल्याने त्याने आत्महत्या केली, असा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. हीच परिस्थिती शहरातील इतरही घरकुल लाभार्थ्यांची असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.तहसीलदार व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना काँॅग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता पवन महाजन यांच्यासह सुनिल बासू, सुरेश वैद्य, माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, राजश्री देशमुख, संगिता कामडी, अश्विनी काकडे, निलेश ज्योत, राहूल चकोले, निखिल नरसिंगकर, अशोक राऊत, शिरिष कामडी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसDeathमृत्यू