शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुचाकीला धडक; दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:20 IST

तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरवरून अहेरीकडे जात असलेल्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील सोनेगावजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरवरून अहेरीकडे जात असलेल्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.जनार्दन अंबाडरे (६२) व अमोल नगराळे (३०) दोघेही रा. जोगिनगुंफा अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.जोगिनगुंफा येथील जनार्दन अंबाडरे व अमोल नगराळे हे दोघेही दुचाकीने जनार्दन अंबाडरे यांच्या पुतण्याच्या विवाह समारंभाकरिता केळझर येथे जात असताना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या अहेरी सावनेर बस क्रमांक एम. एच. ४० वाय. ५००६ ने दुचाकी क्रमांक एम. एच. ३२ ए.एफ. ३७१३ ला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक अमोल नगराळे व मागे बसून असलेले जनार्दन अंबाडरे हे दोद्येही गंभीर जखमी झाले.अपघाताविषयी जाम महामार्ग पोलिस चौकीला माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, कांचन नवाते, गजानन राऊत, विनोद थाटे, दीपक जाधव, सुनील भगत, प्रवीण चव्हाण यांनी घटनास्थळ गाठत जखमींना उपचाराकरिता नागपूर येथे रुग्णालयात पाठविले.या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धावा घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात