शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजबच प्रकार! वाहन घरासमोर उभे आणि तिकडे फास्टॅगद्वारे कापली गेली टोलची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:14 IST

Wardha News पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून आॅनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बांगरे यांनी केली आहे. (Toll cutting by Fastag while vehicle was at home )भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुधीर बांगरे यांच्याकडे एमएच ३२ सी ६२०२ क्रमांकाची कार आहे. त्यांनी टोल भरण्यासाठी फास्टॅग ही सुविधा घेतली आहे. १५ ऑगस्टला त्यांचे वाहन घरी उभे असतानाही त्याच्या वाहनाने पांढरकवडा-अदिलाबाद मार्गावरील टोल नाका पार केल्याचा मेसेज टाकून त्यांच्या फास्टॅग पेटीएममधून ८५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. पैसे कापले गेल्याचा संदेश येताच सुधीर बांगरे यांच्या भुवया उंचावल्या. हा प्रकार नेमका काय, असा प्रश्न सुधीर बांगरे यांच्यासमोर असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बांगरे यांनी केली आहे.

टॅग्स :Fastagफास्टॅग