शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून कृषी पंपांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. महावितरणे ही कार्यवाही थांबवित शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संदीप भिसे यांनी केले.महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. नारा टी-पॉईंवर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळ गाठून महावितरणचे अधिकारी राजूरकर यांच्याशी चर्चा घडवून दिली.  महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या ठोस आश्वासनाअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप