शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणारी लालपरी सेलू अन् देवळी स्थानकात देणार हजेरी

By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 15:47 IST

रापम उपमहाव्यवस्थापकांच्या तब्बल सोळा विभाग नियंत्रकांना सूचना

वर्धा : नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणाऱ्या जलद बसेस सेलू आणि देवळी येथील बस स्थानकात न येताच या दोन्ही शहराबाहेरील बायपासने जात असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांसह नागरिकांना सोसावा लागत होता. ही समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी झाल्यावर २२ मे २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उपमहासंचालकांनी एक पत्र निर्गमित करून तब्बल सोळा विभाग नियंत्रकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. याच पत्रानुसार आता सेलू आणि देवळी या स्थानकात नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणाऱ्या रापमच्या जलद बसचा थांबा राहणार आहे.अशा आहेत महत्त्वाच्या सूचना

  • नागपूर-यवतमाळ-नागपूर या मार्गावर धावणाऱ्या रापमच्या केवळ लांब पल्ला तसेच शिवशाही व हिरकणी फेऱ्या वगळता इतर सर्व जलद, साधारण फेऱ्यांची वाहतूक जाताना व येताना सेलू व देवळी बस स्थानकावरुन करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित आगार व्यवस्थापक यांचेमार्फत चालक वाहकांना देण्यात याव्यात.
  • शिवाय संबंधित सूचना प्राप्त झाल्याबाबत संबंधित चालक-वाहक यांची स्वतंत्र नोंद वहीत स्वाक्षरी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरच्या फेऱ्यांच्या मार्ग फलकावर सेलू व देवळी थांबा नमूद करण्यात यावा.
  • संबंधित फेऱ्या या सेलू व देवळी बस स्थानकाचे आत न गेल्याबाबतची तक्रार उद्भवल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग आणि आगार व्यवस्थापकांची राहणार आहे.
टॅग्स :state transportएसटीwardha-acवर्धा