शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव आज

By admin | Updated: April 19, 2016 05:51 IST

भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकाळी जैन समजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त

वर्धा : भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकाळी जैन समजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेचे प्रणेते २४ वे जैन तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता रामनगर येथील दिगंबर जैन मंदिर येथे जन्मकल्याणक महोत्सव व तीर्थंकरांच्या अभिषेकाने होईल. सराफा लाईन येथील जैन मंदिरात सकाळी ६.३० वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. तसेच जैन श्वेतांबर चंद्रप्रभू मंदिर येथे भक्तांबर पाठ, जैन स्थानक भवन येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर जयंतीनिमित्त जैन सेवा मंडळातर्फे सकाळी ७.३० वाजता रुग्णांना फळवितरण कार्यक्रम आयोजित आहे. सायंकाळी ‘वीर से महावीर तक’ ही नाटीका आयोजित करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)रामनगर येथून भव्य शोभायात्रा४भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. रामनगर येथील महावीर दिगंबर जैन मंदिरातून शोभा यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा अनेकांत स्वाध्याय मंदिरात विसर्जित होईल.४भगवान महावीर उद्यानात सकाळी १० वाजता कीर्ती स्तंभाचे पूजन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. सकाळी ११ वाजता स्वाध्याय मंदिर येथे रक्तदान शिबिर व दुपारी १२ वाजता स्रेहभोजन आयोजित करण्यात आला आहे.४‘वीर से महावीर तक’ या हिंदी भव्य नाटिका सायंकाळी ७ वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे होणार आहे. या नाटकाची संगीत व संयोजक राजेश भुसारी तर नाट्य रूपांतर व दिग्दर्शन संध्या नितीन भागवतकर यांचे आहे.