शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

जवानाकडून गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या अन् स्वतःही केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 11:53 IST

पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला  आहे.

पुलगावः वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत स्वत: वरही गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पुलगाव येथे घडली आहे. सैनिक ड्युटीवरून पाणी पिण्याच्या बहाण्याने गायब होत घरी आला. त्यानंतर त्याने इन्सास रायफलने गर्भवती पत्नीवर गोळी झाडत हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला  आहे.

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. मृत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह (25) आणि मृत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (26) आहे. हे दोघेही मूळचे बिहार राज्यातले आहेत. दोन वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तर पत्नी गरोदर होती.