शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपेची डुलकी ठरली अपघातास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकेल्या वाहन चालकाला बाहेर काढले. 

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूरकडून जामच्या दिशेने जात असलेल्या भरधाव ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन उलटले. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-हैद्राबाद मार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला.प्राप्त माहितीनुसार, टी.एन. ८८ एच. २४५१ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडून जामच्या दिशेने जात होता. दरम्यान, ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन थेट उलटले.या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकेल्या वाहन चालकाला बाहेर काढले. शिवाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या घटनेमुळे सदर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. 

 

टॅग्स :Accidentअपघात