बाजारात खरेदीसाठी झुंबड : दिवाळसणाच्या मुहूर्तावर वर्धा शहरातील बाजारात खरेदीकरिता नागरिकांची झुंबड उडाली आहे. यामुळे इतरवेळी प्रशस्त वाटणारे रस्ते गर्दी गजबजून गेल्याचे चित्र सोमवारी बघायला मिळाले.
बाजारात खरेदीसाठी झुंबड :
By admin | Updated: November 10, 2015 02:46 IST