शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 10:52 IST

जन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

आॅनलाईन लोकमतपुलगाव : जन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली.दहेगाव (धांदे) येथील नराधम पित्याने १३ वर्षीय मुलीवर मागील चार महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीने बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ (२)(१), ३७६ (२) एन, ३७६ (२) एफ, ३७७, ५०६, बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पूढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना निरांजने करीत आहेत. या संतापजनक घटनेमुळे गावात तथा परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा