वटपौर्णिमेला सवाष्ण महिला पतीचे दीर्घायुष्य आणि सात जन्माचे नाते अबाधित राहावे म्हणून वटवृक्षाला धागा गुंडाळून त्याची मनोभावे पूजा व व्रत करतात. वर्धेतील एक दृश्य.
सात जन्माचे बंधन...
By admin | Updated: June 3, 2015 02:14 IST