शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स-कार अपघातात सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:27 IST

वर्धा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्स व कार अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देट्रॅव्हल्स उलटली : रस्त्याखाली असलेल्या नालीत कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : वर्धा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्स व कार अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.पोलीस सुत्रानुसार, एमएच ३२ क्यू २१२६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सची एमएच ३२ वाय ४४१८ क्रमांकाच्या या कारशी समोरासमोर धडक झाली. यात जोरात ब्रेक दाबल्यामुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्याखाली ४ फुट खोलीत पडली. कापलेल्या झाडाच्या बुंध्याला ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे मोठा अपघात झाला नाही. या अपघातात ट्रॅव्हल्समधील ६ ते ७ लोकांना काही प्रमाणात दुखापत झाली. जवळपास ४० प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये होते. इतरांना किरकोळ दुखापत झाली.नागपूरकडून वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स ही वशीम बसीर सौदागर हे चालवित होते. त्यांना किरकोळ मार लागला. कार चालक पसार झाला असून कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. कारचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले तर ट्रॅव्हल्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदर अपघात वर्धा- नागपूर रोडवर पवनार लगत असलेल्या पेट्रोलपंपाच्या वळणावर झाला असून वर्धेकडून पवनारकडे भरधाव वेगाने कार आल्यामुळे ट्रॅव्हल्सला नियंत्रण करणे कठीण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक नियंत्रणासह पंचनामा सुरू आहे. सदर वळणावरील या महिन्यातला हा दुसरा अपघात असून या आधी दुचाकी कारला धडकून दोघे गंभीर जखमी झाले होते. राष्ट्रीय महामार्ग ३६१ ची कामे सुरू असल्यामुळे खोदलेला रोड व तोडलेल्या झाडाचे बुंधे अपघाताला कारणीभूत ठरताना दिसतात. कार ही अजित चौधरी, वर्धा यांच्या नावावर आहे. 

टॅग्स :Accidentअपघात