शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुगलवर नंबर शोधला अन् ४२ हजारांचा गंडा बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:26 IST

Wardha : ऑनलाईन शर्ट खरेदी पडली महागात

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ऑनलाईन शर्ट खरेदी केल्यानंतर तो परत करताना कस्टमर केअरने दिलेल्या अॅपवरुन परिचारिकेने पासवर्ड सांगितला असता तिच्या खात्यातून ४२ हजार ६१० रुपये परस्पर चोरट्याने काढून घेतल्याने फसवणूक केली. ही घटना सुदामपुरी परिसरात घडली. याप्रकरणी २० रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

वर्षा नामक परिचारिकेने ऑनलाईन साइटवरुन शर्ट खरेदी केला होता. तो शर्ट आवडला नसल्याने तिने परत पाठविला. कुरिअर घेऊन आलेल्या मुलाने तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले. परिचारिकेने गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर मिळवत त्याला फोन करुन पैसे जमा करण्यास सांगितले. अज्ञाताने एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

परिचारिकेने अॅप डाऊनलोड करत त्यातील पासवर्ड सांगितला. तरी देखील पैसे जमा झाले नाही. परिचारिकेला संशय आल्याने तिने खाते तपासले असता तिच्या खात्यातून ४२ हजार ६१० रुपयांची रक्कम चोरट्याने परस्पर काढून घेतल्याचे दिसले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीwardha-acवर्धा