शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुरखा परिधान करून चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:40 IST

येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देचोरीचे साहित्य केले जप्त : शहर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे साहित्य जप्त केले आहे.प्राप्त माहितीनुसार, शर्मा यांच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात बुरखा परिधान करून आलेल्या पाच जणांनी दुकानातून २४ इंच एल.ए.डी. टि.व्ही. पळविला होता. त्याबाबतची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोला येथून रेहाना बि.सैय्यद कदीर (४५), रशिदा बि. शेख दिवान (४५), कुंदा गजानन येन्नेवार (६५), मोहम्मद अकील उर्फ राहुल मोहम्मद अकील (३८), फातेमा बी. सैय्यद नजीर (४७) यांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ हजार रुपये किंमतीचा चोरीची एलईडी टीव्ही. जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड व पोशी शिल्पा पिल्लेवार यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस