शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रोखसह मौल्यवान साहित्य पळविणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:07 IST

शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : कारसह साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली. त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील रोख मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची तक्रार अल्लीपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला आहे.आरोपींनी कारने येत अकरम खान यांच्यासह त्यांच्या मित्राला मारहाण करून रोख १ हजार ३०० रुपये व ३५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत गुलाब बोरकर (३७), विलास सुधाकर सेलकर (३१) व विनोद श्यामराव ढोले (४४) सर्व रा. सिरसगाव यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व चोरीचे साहित्य असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, अशोक साबळे, राजेंद्र ठाकूर, दिनेश कांबळे, परवेज खान, रामकृष्ण इंगळे, कुलदीप टांकसाळे, भुषन पुरी यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस