शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा: गर्दी टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्ते केले सील, शिथिलतेच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलपंप, बँकांत गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:32 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार  केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे. तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहेत.

वर्धा - दहा दिवसांच्या कठोर लॉकडाऊननंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागात थोडी शिथिलता मिळाली. पण याच शिथिलतेच्या पहिल्या दिवशी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठेतील रस्ते सील करण्यात आले आहेत. तरी मंगळवारी पेट्रोलपंप आणि बँकांमध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळाली.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार  केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे. तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहेत. पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा नगरपालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठेतील प्रमुख रस्ते बाबू बांधून सील केले आहेत. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळता आली, असे असले तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकPetrol Pumpपेट्रोल पंप