शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बजाज चौकात भीम आर्मीचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:51 IST

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कुठलेही कारण न सांगता हॉटेल येथून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांची उडाली तारांबळ : चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कुठलेही कारण न सांगता हॉटेल येथून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांनी केले. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.कुठलेही कारण नसताना आझाद यांना मुंबई पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. हा प्रकार निंदनिय आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. सदर आंदोलनाची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून सुमारे ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे बजाज चौकातील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात आकाश टोनपे, सचिन पंडित, आशीष सलोडकर, बबलू राऊत, आशीष लोखंडे, दीपक गेडाम, सागर बाभळे, अलकेश पानबुडे, निखिल भानसे, अरविंद सेलकर, आशीष थुल, मयूर मांवटकर, स्वप्नील गाजरे, बंटी रंगारी, विलास गोरखेडे, आशिष रणधीर, अक्षय पाटील यांच्यासह भारिप व भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मी