शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 12:07 PM

मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुरझडी व रसुलाबाद येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तालुक्यातील मौजा कुरझडी फोर्ट या गावाला लागून तलाव आहे. शनिवारी सकाळी स्थानिक लोकांना त्या तलावला चिरा पडल्याचे दिसून आले आहे. गावाला सावधान राहण्यास सांगितले आहे अशी माहिती तलाठी के जी पळसकर यांनी दिली आहे. तर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद जवळील बारा सोनेगाव येथील तलावाच्या मुख्य भिंतीस भेगा पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले . तेथील 29 कुटुंबातील सुमारे 120 व्यक्तींना रसुलाबाद ते तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :floodपूर