शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार; तरुणीने फिनाईल पीत खाल्या ‘पॅरासिटेमॉल’च्या गोळ्या

By चैतन्य जोशी | Updated: March 26, 2023 15:30 IST

पीडितेला तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

वर्धा : तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्नास नकार दिल्याने हताश तरुणीने फिनाईल प्राशन करुन पॅरासिटेमॉलच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, २२ वर्षीय पीडितेशी आरोपी अमन प्रकाश कोठारे रा. तेलंगखेडी याने जवळीक निर्माण करुन तिचा विश्वास संपादीत केला. तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने आरोपीला लग्नाची गळ घातली असता आरोपी अमन याने लग्नास नकार दिला. ही गोष्ट कानावर पडताच पीडितेच्या पायाखालची वाळूच सरकली तिने हताश होत रागाच्या भरात फिनाईल पिऊन पॅरासिटेमॉलच्या २० गोळ्या व इतर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेला तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात तिने झालेला प्रकार सांगितला. यावरुन हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अमन कोठारे याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी