शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी बापाला ठोठावला आजीवन सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

पीडिता ही आरोपीची सख्खी मुलगी असून घरी कुणी नसताना आरोपी नराधम बापाने पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घडलेला प्रकार कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून वारंवार शारिरीक शोषण होत असतानाच पीडितेचा सहनशक्तीचा बांध फुटला. त्यानंतर तिने मोठे धाडस करून मावशीसह आईला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली. पीडितेला धीर देत पीडितेच्या कुटुंबीयांनी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देसहा साक्षदारांची तपासली साक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सख्ख्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या सोरटा येथील रहिवासी असलेल्या आरोपी नराधम बापाला अति विशेष जिल्हा न्यायाधीश-१ सूर्यवंशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेपेची शिक्षा व रुपये २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम ४ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने सश्रम कारावास तसेच भादंविच्या कलम ५०६ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.प्राप्त माहितीनुसार, पीडिता ही आरोपीची सख्खी मुलगी असून घरी कुणी नसताना आरोपी नराधम बापाने पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घडलेला प्रकार कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून वारंवार शारिरीक शोषण होत असतानाच पीडितेचा सहनशक्तीचा बांध फुटला. त्यानंतर तिने मोठे धाडस करून मावशीसह आईला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली. पीडितेला धीर देत पीडितेच्या कुटुंबीयांनी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास तत्कालीन ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सहा साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. साक्ष-पुरावे आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला सदर शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू ॲड. विनय घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून नायक पोलीस शिपाई भारती कारंडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंग