अखंड भारत दिनानिमित्त रॅली... १४ आगस्ट हा दिवस अखंड भारत दिवस म्हणून पाळला जातो. शहरात रविवारी या दिनानिमित्त नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बाईक रॅली काढण्यात आली. शेकडो युवक यात सहभागी झाले.
अखंड भारत दिनानिमित्त रॅली...
By admin | Updated: August 15, 2016 01:07 IST